'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील 'परी' अर्थात मायरा आज प्रत्येक घराघरात सर्वांची लाडकी बनली आहे. दरम्यान गोपाळकाला निमित्ताने मायराची स्पेशल मुलाखत घेण्यात आली. यावेळी तिने दहीहंडीची आपल्या लहापणाची खास आठवण शेअर देखील केली आहे.<br />#Dahihandi #Mayra #mazitujhireshimgath <br />Please Like and Subscribe for More Videos.